
कुडाळमध्ये ७, ८ व ९ नोव्हेंबर ला कुडाळदेशकर प्रीमियम लीग
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे आयोजन सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती गौड ब्राह्मण सभा गिरगाव मुंबई संकल्पित व कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दहाव्या केपीएल…










