
भजनसम्राट बुवा.एकनाथ गांवकर(शिवडाव)यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा.
कै.परशुराम पांचाळ बुवा यांचा लाभला होता दीर्घ सहवास. कणकवली/मयूर ठाकूर :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये भजन क्षेत्रातील एक तेजस्वी तारा,भजन रत्न,भजन सम्राट बुवा एकनाथ गावकर यांचे अकाली निधन झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण कोकणातील भजनी परंपरेवर शोककळा पसरली आहे.एकनाथ गावकर बुवा हे भजन…










