विद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी – विठोबा सराफ

लक्ष्मी नारायण विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात आपले आईवडील ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत आपल्याला शिकायला मिळणे यासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही. तोच आनंद उराशी बाळगून मन लावून शिका. प्रगती करा. तुमच्या पाठीवर तुमच्या शाळेची कौतुकाची थाप निश्चित पडेल. विद्यार्थीदशेत…

Read Moreविद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी – विठोबा सराफ

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमा पूजन प्राचार्या चैताली बांदेकर, प्रवीण शेवडे, अस्मिता मॅडम तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात…

Read Moreबॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळचा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२५–२६ (प्राथमिक फेरी) कोल्हापूर येथे संपन्न होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांचा…

Read Moreबॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळचा कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभाग

शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम : आम. निलेश राणे

आम. निलेश राणे यांच्या हस्ते डॉ. स्मिता सुरवसे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या…

Read Moreशिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम : आम. निलेश राणे

शिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कणकवली शिवसेना पक्षाच्या उप तालुकाप्रमुख पदी संजय नकाशे याची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कुडाळ-मालवणचे आम.डाॅ. निलेश राणे याच्या आदेशाने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यानी नियुक्तीपत्र देत केली आहे.यापूर्वी संजय नकाशे…

Read Moreशिवसेना कणकवली उपतालुकाप्रमुख पदी संजय नकाशे

कलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

अशांची घरपट्टी व पाणीपट्टी होणार माफ सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारे निर्णय घेणारी कलमठ ठरतेय महत्वपूर्ण ग्रामपंचायत पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचे सौंदर्य काढून घेणाऱ्या, आणि तिला आयुष्यभर विधवा म्हणून जगण्यास भाग पाडणाऱ्या विधवा प्रथेला नकार देऊन माणुसकीला होकार देणारा महत्त्वपूर्ण…

Read Moreकलमठ ग्रामपंचायतीचा विधवा प्रथेबाबत क्रांतिकारी पुढाकार

समुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !

तटबंदीच्या संवर्धनासाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता. पालकमंत्री नितेश राणे यांचा केंद्राकडे पाठपुरावा,खासदार नारायण राणे यांचा पत्र व्यवहार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा असलेला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला संवर्धनासाठी केंद्र सरकारने लक्ष घातले आहेत. किल्ल्याच्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या भिंतीच्या…

Read Moreसमुद्राशी झुंज देणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला मिळणार नवी उभारी !

कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजाचा स्नेहमेळावा उद्या कणकवलीत

ज्ञाती बांधवांचे होणार विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण कणकवली शहर व परिसर ज्ञाती बांधवांच्या वतीने ‘स्नेहमेळावा २०२६’ या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या ठिकाणी करण्यात आले आहे. हा स्नेहमेळावा रविवार, ४ जानेवारी २०२६…

Read Moreकुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण समाजाचा स्नेहमेळावा उद्या कणकवलीत

जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर

७ जानेवारीला तारकर्ली येथे पुरस्कार वितरण सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने ग्रंथालय चळवळीत आदर्श काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि सेवक यांना पुरस्कार दरवर्षी दिले जातात. सन २०२५-२०२६ सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये आदर्श ग्रंथालय संस्था पुरस्कार श्री आर्यादुर्गा वाचनमंदिर, वागदे…

Read Moreजिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त २जानेवारी ते ८जानेवारी या कालावधीत सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून विविध जनजागृती पर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त सिंधुदुर्ग पोलीस दल व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ५जानेवारी रोजी ८.३०वाजता मोटारसायकल रॅली चे…

Read Moreमहाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कलमठ ग्रामपंचायत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम

कलमठ गावच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2024 – 25 या स्पर्धेत कणकवली तालुक्यात कलमठ ग्रामपंचायत प्रथम आली आहे. तालुक्यात उत्कृष्ठ कामगिरी बजावल्याबद्दल ही निवड झाली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कलमठ गावामध्ये स्वच्छता, आरोग्य व…

Read Moreकलमठ ग्रामपंचायत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम

चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी

नाईट लँडिंग साठी आवश्यक असणाऱ्या विद्युत पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी दिला होता अडीच कोटी चा निधी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण…

Read Moreचिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी
error: Content is protected !!