“विज्ञान रथम” ला कुडाळ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचे सहकार्य कुडाळ हायस्कूलच्या 900 विद्यार्थी व 25 शिक्षकांचा सहभाग ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 व रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू यांचे संयुक्त आयोजित “विज्ञान रथम” उपक्रमांतर्गत कुडाळ हायस्कूल कुडाळ मधील 900 विद्यार्थांना व 25…

Read More“विज्ञान रथम” ला कुडाळ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळच्या एसआरएम महाविद्यालयाला उद्योग ऑटोमेशनसाठी आयओटी किट प्रदान

कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची ज्योत प्रज्वलित व्हावी, जिज्ञासा वाढावी ,शोधक वृत्ती वाढावी यासाठी एका विशेष कार्यक्रमात टिम ए .एस. व्ही. कन्सल्ट प्रा. लि. चे चेअरमन ए. एस. विश्वनाथन यांनी उद्योग ऑटोमेशनसाठी उपयुक्त असे अत्याधुनिक आय.…

Read Moreकुडाळच्या एसआरएम महाविद्यालयाला उद्योग ऑटोमेशनसाठी आयओटी किट प्रदान

विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी – सौ. सानिका मदने

“विज्ञान रथम” उपक्रमांतर्गत पणदूरमध्ये विद्यार्थी-शिक्षकांना मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळचा विज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी असून ईनरव्हिल डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. उत्कर्षा पाटील, रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू, रोटरी डिस्ट्रिक्ट 3212 मधील इधयम ट्रस्ट यांचे योगदान अनमोल असल्याचे प्रतिपादन…

Read Moreविज्ञान रथम कार्यक्रम प्रेरणादायी – सौ. सानिका मदने

टोपीवाला वाचनालयाच्या विविध स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त पाठांतर आणि भक्तीगीत गायन स्पर्धा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षी प्रमाणे राव बहाद्दूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय (जिल्हा ग्रंथालय), कुडाळच्या वतीने कै. वामनराव नाडकर्णी स्मृती पाठांतर व भक्तीगीत गायन स्पर्धा ग्रंथालयात पार पडल्या. या…

Read Moreटोपीवाला वाचनालयाच्या विविध स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आज कणकवलीत येणार

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत आता दिवसेंदिवस रंगत येऊ लागली असून, कणकवली नगरपंचायत निवडणुकी मध्ये शहर विकास आघाडी मध्ये भाजपाविरोधी बहुतांशी सर्वच पक्ष एकत्र येत क्रांतिकारी विकास पक्षाच्या…

Read Moreकुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे आज कणकवलीत येणार

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे, आराध्य गोडवे यांना कास्यपदक!

शिर्डी येथे झाली स्पर्धा तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई )च्या वतीने शिर्डी, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य ८ वी क्युरोगी व पुमसे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा झाली. या स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे आणि आराध्य गोडवे…

Read Moreराज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पार्थ राणे, श्रवण राणे, आराध्य गोडवे यांना कास्यपदक!

कुडाळ तहसीलदार पदी सचिन पाटील

कुडाळ : कुडाळ तहसीलदार पदाचा पदभार सचिन पाटील यांनी स्वीकारला असून ते महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्रालयातील कार्यालयात कार्यरत होते त्यांची बदली कुडाळ येथे झाली.कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांची बदली रत्नागिरी येथे झाल्यानंतर कुडाळ तहसीलदार पद रिक्त झाले होते.…

Read Moreकुडाळ तहसीलदार पदी सचिन पाटील

नेरूरमध्ये २३ ला भजनांचा तिरंगी सामना

कुडाळ : श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री ठीक 9.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.याबारीसाठी बुवा श्री.विनोद…

Read Moreनेरूरमध्ये २३ ला भजनांचा तिरंगी सामना

पालकमंत्र्यांकडून माजी सभापती संजय शिरसाट यांचे सांत्वन

कणकवली तालुक्याचे माजी सभापती संजय शिरसाट यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी त्यांची आज साकेडी येथे भेट घेत त्यांचे सांत्वन केले त्यावेळी त्यांच्यासोबत प्रज्वल वर्दम यांच्यासहित अन्य…

Read Moreपालकमंत्र्यांकडून माजी सभापती संजय शिरसाट यांचे सांत्वन

कासार्डे-तळेरे पंचक्रोशीत होणार शासकीय विश्रामगृह

बुवा श्री.संतोष कानडे यांच्या मागणीला यश कासार्डे-तळेरे विभागात वाढते शहरीकरण लक्षात घेता तळेरे हे मध्यवर्ती ठिकाण पाहता शासकीय विश्रामगृहाची आवश्यकता आहे.तसेच या ठिकाणहून कणकवली व कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहाची ठिकाणे दूर असल्याने कासार्डे येथे व्यावसायानिमित्त येणारे अनेक अधिकारी,शासकीय कामासाठी दौऱ्यावर…

Read Moreकासार्डे-तळेरे पंचक्रोशीत होणार शासकीय विश्रामगृह

वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १3 वा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून

३ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा तेरावा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून सुरू होत आहे. ३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात सोमवार १डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ…

Read Moreवायंगणी स्वामी समर्थ मठाचा १3 वा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले भालचंद्र महाराजांचे दर्शन

पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवलीत भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. कणकवलीत नगरपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या सहित भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले भालचंद्र महाराजांचे दर्शन
error: Content is protected !!