
कुडाळमध्ये 30 जानेवारीला अजित पवार यांची सर्वपक्षीय श्रद्धांजली शोकसभा
महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री राज्यातील जनतेच्या हृदयातील दादा, स्पष्ट व तडकाफडकी निर्णय घेण्यात वाकबगार असलेले महाराष्ट्राचे एक वजनदार व प्रशासनावर भक्कम पकड असलेले अजातशत्रू अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी अकाली निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंधुदुर्ग…










