
पैसे वाटपाच्या आरोपावरून नाटळ मतदारसंघात बुधवारी रात्री बाचाबाची
मध्यरात्री दोन्ही बाजूचे पदाधिकारी कार्यकर्ते कणकवली पोलिसात अखेर वादावर तूर्तास पडदा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटपाचा आरोप केल्याने नाटळ मतदारसंघात दारिस्ते या ठिकाणी एक उमेदवार व प्रतिस्पर्धी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वादावादीचा प्रसंग घडला. अखेर हा वाद थेट…










