माजी आमदार राजन तेलींच्या घरी कामगार महिलेची आत्महत्या

गेली 8 वर्ष होत्या तिथे कामाला मूळ श्रावण – तळेवाडी (ता. मालवण) व सध्या कणकवली शहरातील नाथ पै नगर येथे वास्तव्यास असलेल्या अनिता दीपक राणे (३५) यांनी राहत्या घराच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी…

Read Moreमाजी आमदार राजन तेलींच्या घरी कामगार महिलेची आत्महत्या

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

सुनंदा लक्ष्मण पवार यांचे निधन 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा. कुडाळ) यांचे वृद्धापकाळाने कुडाळ…

Read Moreनायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

निवडून आल्यानंतर नगरसेवक सुशांत नाईक यांचा कनकनगर प्रभागात कामाचा धडाका

कनकनगर येथील गटारा वरती लोखंडी प्लेट टाकून रस्ता केला सुव्यवस्थीत कणकवली – शहरातील कनकनगर वॉर्ड मधील रस्त्याच्या मधोमध पाणी जाण्यासाठी गटार असल्याकारणाने, वाहन चालकांना येथून येजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. कणकनगर प्रभागाचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी ही…

Read Moreनिवडून आल्यानंतर नगरसेवक सुशांत नाईक यांचा कनकनगर प्रभागात कामाचा धडाका

कुडाळात ३० डिसेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कुडाळ यांचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर ते शुक्रवार २ जानेवारी २०२६ या कालावधीत ओंकार डिलक्स कार्यालय, एसआरएम विद्यालय जवळ, कुडाळ…

Read Moreकुडाळात ३० डिसेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

संगीतकार विजय नारायण गवंडे आणि भाऊ देसाई वसंत देसाई स्मृती पुरस्काराने सन्मानित

वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृती दिनाचे औचित्य कुडाळ येथील कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांच्या हसे पुरस्कार वितरण संगीतकार विजय गवंडे आणि भाऊ देसाई यांना या बाबा वर्दम रंगमंचावरून वसंत देसाई यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराचे माझ्या हस्ते वितरण होत…

Read Moreसंगीतकार विजय नारायण गवंडे आणि भाऊ देसाई वसंत देसाई स्मृती पुरस्काराने सन्मानित

वेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग

कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील कपडे, गादी, फ्रिज आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांना घराला आग लागल्याचे समजताच तत्काळ आग…

Read Moreवेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग

नारायण राणेंचे नगराध्यक्ष केबिन मधले काढलेले फोटो आमदार निलेश राणेंना देखील रुचणार नाही!

नगराध्यक्षपदी निवडून आल्यावर काही तासातच निलेश राणेंना पण पारकर विसरले भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचा टोला पालकमंत्री नितेश राणे यांना धृतराष्ट्राची उपमा देणारे कणकवली ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कन्हैया पारकर हे कणकवली मधील शकुनीमामा म्हणून ओळखले जातात. व या शकुनी मामाच्या…

Read Moreनारायण राणेंचे नगराध्यक्ष केबिन मधले काढलेले फोटो आमदार निलेश राणेंना देखील रुचणार नाही!

स्वाभिमान कामगार संघटनेच्या वतीने महिला सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनाचे चे झाले उद्घाटन

अल्प दरात मिळणार आटा चक्की, शिलाई मशीन व एलईडी टीव्ही. कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या…

Read Moreस्वाभिमान कामगार संघटनेच्या वतीने महिला सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनाचे चे झाले उद्घाटन

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे नेरूर येथे एनएसएस शिबिर संपन्न

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नेरुर येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्याने, विद्यार्थ्यांचे…

Read Moreबॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे नेरूर येथे एनएसएस शिबिर संपन्न

साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त कुडाळमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे प्रभात फेरी

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी साने गुरुजी यांच्या126व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या परिसरातून झाली. त्यानंतर MIDC परिसरातून मार्गक्रमण करत…

Read Moreसाने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त कुडाळमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे प्रभात फेरी

संजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी संपन्न

संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दि. १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला देशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. परिषदेचे मुख्य…

Read Moreसंजय घोडावत विद्यापीठात “विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी संपन्न

पिंगुळीतील अपघातात बाईकस्वार जखमी

मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे…

Read Moreपिंगुळीतील अपघातात बाईकस्वार जखमी
error: Content is protected !!