
कणकवली शिवसेना शाखेत ०६ मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होणार साजरी
शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद एकतर्फी प्रेमसंबंधातून कणकवली येथे राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील महिलेला देवगड तालुक्यातील वाडातर पुलावरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी राजू उर्फ तूकाराम दत्ताराम पांगम (वय ३4 वर्षे, रा. बांधकरवाडी, कणकवली) याची सिंधुदुर्ग ओरोस येथील…

7 मार्च रोजी पाककला स्पर्धा विविध स्पर्धां मध्ये सहभागी होण्याचे अध्यक्ष मेघा गांगण यांचे आवाहन 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन यानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कणकवली मधील पदर महिला प्रतिष्ठान मार्फत महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक…

सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक वेताळबांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज दाट धुके पडले असून चालकाला रस्त्याचा अंदाज…

कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येते मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि अस्मिता जपणारी समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव…

दीड दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता कुडाळ मध्ये काल मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. सोमवार पासून सर्वत्र मोठ्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर काल दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ शहरात ठिकठिकाणी सप्तरंगांची उधळण करीत शहरवासियांनी धुळवडीचा आनंद लुटला.…

कार्व्हर डे सेंटर कडून रस्त्यावरील बालकांसाठी नेहरू विज्ञान केंद्र येथे सहलीचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिनी संपन्न झाली रस्त्यावरील बालकांची सहल. मुंबई: …….” आज रस्त्यावर दारिद्र्य च्या कारणाने वंचित अवस्थेत जीवन जगत असलेली बालके ही उद्याच्या भारताची नागरिक आहेत. त्यांना आनंददायी…

पार्टी नंबर 1 च्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद आयनल येथील श्री देव नागेश्वर-पावणाई देवालयात १ ते ८ मार्च या कालावधीत साजरा होणारा वार्षिक होळी उत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सुर्यकांत साटम वगैरे ४ यांना कार्यकारी दंडाधिकारी…

माजी आमदार परशुराम उपरकर यांची नगरविकास विभागाच्या उपसंचालकांकडे मागणी कणकवली नगरपंचायत चा प्रारुप आराखडा प्रसिद्ध करून कार्यालयात व नगरपंचायत कार्यालयात प्रारूप आराखडा सूचना व हरकती मांडण्याकरिता तसेच नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. सदर आराखडयात रस्त्यांबरोबर विविध आरक्षणे टाकलेली असून…

शहर विकास आराखड्यात या जागेवर पुन्हा स्पोर्ट कॉम्प्लेक्स चे आरक्षण जमीन मालकांनी एकत्र येत आज घेतला निर्णय कणकवली नगरपंचायत शहर विकास आराखड्यात मुडेश्वर मैदान परिसरात पुन्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आरक्षण टाकण्यात आले आहे. हे आरक्षण रद्द न केल्यास उपोषण छेडणार असल्याचा…

अपघातात बहीण जागीच ठार ; भाऊ गंभीर जखमी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे धुरी भाटले वाडी बस स्टॉप जवळ आज मंगळावर दि.३ मार्च २०२६ रोजी भर दुपारी १२.३० च्या सुमारास कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात…

अपघातात बहीण जागीच ठार ; भाऊ गंभीर जखमी मुंबई-गोवा महामार्ग वर खारेपाटण नजीक नडगीवे धुरी भाटलेवाडी बसस्टॉपजवळ मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात खारेपाटण जिजामातानगर येथील कु. तनिषा पुरुषोत्तम शेट्ये (वय १८)…