सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांना विशेष आर्थिक त्याचे द्वारे मदत करा!

खासदार नारायण राणे यांची केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री यांच्याकडे मागणी केंद्रीय पथकाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या नुकसानीचे मूल्यांकन करा सततच्या हवामानातील चढउतारांमुळे, ज्यामध्ये अवकाळी पाऊस, दीर्घकाळापर्यंत थंडी आणि फुलधारणेच्या काळात वाढलेली आर्द्रता यांचा समावेश आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याच्या…

Read Moreसिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांना विशेष आर्थिक त्याचे द्वारे मदत करा!

व्यसन ही समाजाला लागलेली कीड

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन कणकवलीत व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या कीडीचा बीमोड करण्यासाठी नशामुक्ती मंडळांसह व्यसनमुक्ती विविध संघटनांना काम करीत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.…

Read Moreव्यसन ही समाजाला लागलेली कीड

“विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी कणकवलीत विज्ञान प्रयोग परीक्षा”

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी आणि प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान अधिक प्रभावीपणे समजावे या उद्देशाने सावंत फौंडेशन, TIFR तसेच नेहरू सायन्स सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिक व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.सदर परीक्षा रविवार, १५ मार्च २०२६ रोजी…

Read More“विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी कणकवलीत विज्ञान प्रयोग परीक्षा”

कणकवली शहरातील महिला व मुलींना केरला स्टोरी 2 चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वतीने आयोजन नगरसेविका मेघा गांगण यांचा पुढाकार जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील महिला आणि मुली यांच्यासाठी केरला 2 या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्याचे ठरवले होते. त्यामुळे नगरसेविका मेघा गांगण यांनी…

Read Moreकणकवली शहरातील महिला व मुलींना केरला स्टोरी 2 चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण

स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल

डॉ. राजश्री साळुंखे यांचे प्रतिपादन कणकवली कॉलेजमध्ये महिला दिन उत्साहात संपन्न स्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल. स्त्री ही मानवी समाजाची खरी उद्धारक आहे. याकरिता आजच्या मुलींनी उच्च शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे. विशेषत: पालक वर्गाने आपल्या मुलींच्या…

Read Moreस्त्री समृद्ध बनली तरच समाज समृद्ध बनेल

​चिंदर सडेवाडी येथे महिला दिन उत्साहात साजरा; ‘वृक्ष आणि डिश’ वाटपातून दिला पर्यावरण व स्वावलंबनाचा संदेश

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंदर सडेवाडी येथील नाथ गोसावी युवक मंडळाने महिलांसाठी विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवत अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. केवळ उत्सव न करता “महिला हा कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. त्यांचा सन्मान करणे आणि त्यांना निसर्गाशी जोडणे या…

Read More​चिंदर सडेवाडी येथे महिला दिन उत्साहात साजरा; ‘वृक्ष आणि डिश’ वाटपातून दिला पर्यावरण व स्वावलंबनाचा संदेश

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत सौ. मधुरा परब पैठणीच्या मानकरी

श्री रामेश्वर वाचन मंदिर आचराच्या महिला दिनानिमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत देसाई साडी सेंटर प्रायोजित पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. मधुरा महेश परब आचरा देऊळवाडी तर उप विजेत्या सौ. राधा गोविंद राणे आचरा देऊळवाडी यांना सौ. अनिता आनंद आचरेकर प्रायोजित सोन्याच्या…

Read Moreश्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत सौ. मधुरा परब पैठणीच्या मानकरी

फोंडाघाट बस स्टँड परिसर झाला चकाचक

स्वच्छता मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद: रिक्षा संघटनेचा पुढाकार रिक्षा चालक-मालक संघटना फोंडाघाटच्या पुढाकाराने स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या आणि ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सहकार्याने रविवारी फोंडाघाट स्टँड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत फोंडाघाट स्टँड परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला सुरुवातीला स्वच्छता प्रेमी…

Read Moreफोंडाघाट बस स्टँड परिसर झाला चकाचक

रोटरी क्लब मालवण तर्फे बुरुड काम करणाऱ्या, मातीची भांडी बनवणाऱ्या, फुलांचे हार करून विकणाऱ्या महिलांचा सन्मान

महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब मालवण तर्फे कट्टा, गुरामवाड, नांदोस येथील टोपल्या विणणाऱ्या, माती काम करणाऱ्या तसेच फुलांचे हार करून विकणाऱ्या आठ महिलांचा सन्मान करण्यात आला. या सर्व महिला कर्तुत्ववान असुन प्रपंच चालवतात.कट्टा येथे नाथ पै सेवांगण सभागृहात हा…

Read Moreरोटरी क्लब मालवण तर्फे बुरुड काम करणाऱ्या, मातीची भांडी बनवणाऱ्या, फुलांचे हार करून विकणाऱ्या महिलांचा सन्मान

श्री चेस अकॅडमी कणकवली आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल चा स्वानंद आमडोसकर ठरला तृतीय क्रमांकाचा विजेता

कणकवली/मयूर ठाकूर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कणकवली येथील श्री चेस अकॅडमी आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज वरवडे च्या स्वानंद विशाल आमडोसकर या विद्यार्थ्याने इयत्ता पहिली ते चौथी या गटामधून तिसरा क्रमांक पटकावला…

Read Moreश्री चेस अकॅडमी कणकवली आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत आयडियल चा स्वानंद आमडोसकर ठरला तृतीय क्रमांकाचा विजेता

आयडियल इंग्लिश स्कूलच्या यश पवारचे बुद्धिबळ स्पर्धेत दुहेरी यश.

कणकवली/मयूर ठाकूर नुकत्याच लांजा येथे संपन्न झालेल्या “गणपती चेस अकॅडमी” स्कॉर्पिअन सोलार प्रायोजित खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे या प्रशालेच्या यश देऊ पवार इयत्ता नववी या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ…

Read Moreआयडियल इंग्लिश स्कूलच्या यश पवारचे बुद्धिबळ स्पर्धेत दुहेरी यश.

सन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा

आपण फक्त अर्धांगिनी नाही, तर आपणच झाराप गावाच्या भाग्यविधाता आहात.”चला, एकत्र येऊन आपल्या गावाला आणि पर्यायाने देशाला विकासाच्या दिशेने नेऊया.असे प्रतिपादन सरपंच दक्षता मेस्त्री यांनी केले. जागतिक महिलादिना निम्मित झाराप ग्रामपंचायत सभागृहात  काल रविवारी महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या…

Read Moreसन्मान, प्रेरणा अन्‌‍ कौतुकभरल्या वातावरणात झाराप मधे महिला दिन साजरा
error: Content is protected !!