नेरूर गावच्या पर्यटन विकासात बचत गटांचे मोठे योगदान – रुपेश पावसकर

माणकादेवी शाळेत महिला दिन साजरा तालुक्यातील नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे. भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील,  असे प्रतिपादन नेरूर जिल्हा परिषद…

Read Moreनेरूर गावच्या पर्यटन विकासात बचत गटांचे मोठे योगदान – रुपेश पावसकर

वायंगणी गावातील महिलांचा महिला विशेष ग्रामसभेवर बहिष्कार

जागतिक महिला दिन निमित्त शासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वायंगणी मार्फत महिलांसाठी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी घडलेल्या सौ. अंतरा हर्षद दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा…

Read Moreवायंगणी गावातील महिलांचा महिला विशेष ग्रामसभेवर बहिष्कार

आचरा येथील युवक राजेश ( राजू )केळकर याचे निधन

आचरा -पारवाडी येथील  राहिवासी राजेश ( राजू ) रवींद्र केळकर वय वर्षे 33 याचे शनिवारी दुपारी दुःखद निधन  झाले. शनिवारी दुपारी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने आचरा येथील खाजगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल केले होते.मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी मालवण येथील  खाजगी…

Read Moreआचरा येथील युवक राजेश ( राजू )केळकर याचे निधन

कणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

कर्तृत्ववान महिलांचा ‘हिरकणी सन्मानपत्र’ देऊन गौरव ​जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नाभिक महामंडळ व कणकवली तालुका नाभिक संघटना (महिला आघाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष सत्कार व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला. कणकवली येथील नाभिक नेते अनिल अणावकर यांच्या निवासस्थानी…

Read Moreकणकवली तालुका नाभिक संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा

आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत द्यावी !

*आबा बागायतदारांच्या १२ मार्चच्या मोर्चाला जिल्हावासियांचा पाठिंबा नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती सर्व व्यापारी व इतर संघटनांनीही सहभागी व्हावे अस्मानी संकटामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी कधी नव्हे एवढा अडचणीत आला आहे. लाखो रुपये खर्च केलेल्या आंबा बागायतीमधून उत्पादन…

Read Moreआंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत द्यावी !

‘कोकण नाऊ कणकवली महोत्सवाचा’ आज ग्रँड फिनाले

जलवा डान्स शो ने रंगणार सांगता रात्र. कणकवली/मयूर ठाकूर गेल्या काही दिवसांपासून कणकवली शहरात आनंदाचा आणि उत्साहाचा पाऊस पाडणाऱ्या ‘कोकण नाऊ कणकवली महोत्सवाचा’ आज रविवार, ८ मार्च रोजी सांगता समारंभ होत आहे.उत्सवाच्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘जलवा’ डान्स…

Read More‘कोकण नाऊ कणकवली महोत्सवाचा’ आज ग्रँड फिनाले

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण NSS, NCC, DLLE, WDC व मराठी विभाग आयोजित जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. स्त्रीशक्ती ही संस्कृती आणि अस्मिता जपणारी शक्तिशाली साधना आहे. समस्त महिलांचा आदर करण्याच्या उद्देशाने दिनांक ०७ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात…

Read Moreकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खारेपाटण NSS, NCC, DLLE, WDC व मराठी विभाग आयोजित जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्काराने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अक्षता कांबळी यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान मालवणी सम्राज्ञी म्हणून ज्यांची सर्वत्र ओळख आहे, ज्यांनी पुरुषप्रधान संस्कृती मोडीत काढीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला महिला दशावतार सुरू करून गेली पंधरा वर्षे कला क्षेत्रा बरोबर समाजसेवा करत महिलाना व्यासपीठ…

Read Moreमहाराष्ट्र राज्य महिला आयोग पुरस्काराने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

राष्ट्रीय परिषदेसाठी वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांची निवड

कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व; ११ मार्च रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेत सहभाग केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयामार्फत दिनांक ११ मार्च २०२६ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित “महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेसाठी” कोकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली…

Read Moreराष्ट्रीय परिषदेसाठी वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड यांची निवड

पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर

अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरीकणकवली, देवगड, आणि वैभववाडी तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांचा समावेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिले होते पत्र कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे…

Read Moreपालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर

बजरंग दल व हिंदू रक्षक सेनेच्या वतीने आजच्या भारत न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्क्रीनवर दाखवला जाणार सामना बजरंग दल आणि हिंदूरक्षक सेना कणकवली च्या वतीने आज होणाऱ्या भारत V/S न्युझीलंड सामान्याचे लाईव्ह प्रक्षेपण कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी करण्यात आले आहे. सर्व कणकवली वासियानी या कार्यक्रमास…

Read Moreबजरंग दल व हिंदू रक्षक सेनेच्या वतीने आजच्या भारत न्यूझीलंड सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्वच्छता मोहीम

कणकवली रोटरी क्लब व नगरपंचायत चे आयोजन जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कणकवली शहरामध्ये कणकवली रोटरी क्लब व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहिमेचे आयोजन प्रभाग क्रमांक 7 मध्ये करण्यात आले. या प्रभागाच्या नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या संकल्पनेतून महिला…

Read Moreजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये स्वच्छता मोहीम
error: Content is protected !!