
कोकणच्या विकासासाठी केंद्र सरकारचे मोठे पाऊल; पर्यटन, पायाभूत सुविधा आणि रेल्वे प्रकल्पांना गती
खासदार नारायण राणे यांचा प्रश्नांच्या आधारे पाठपुरावा खासदार नारायण राणे यांनी लोकसभेत विचारलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरांतून महाराष्ट्र आणि विशेषतः कोकण विभागातील विकासकामांची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे स्थानकांचे सक्षमीकरण, पर्यटन विकास आणि सायबर सुरक्षेबाबत केंद्र सरकारने…










