ओमी डान्स अकॅडमी सिंधुदुर्ग ….प्रवेश सुरु.

वेंगुर्ला/मयुर ठाकूर ओमी डान्स अकॅडमी ही जिल्ह्यातील नामांकित डान्स अकॅडमी असून जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी क्लासेस सुरू आहेत. या डान्स अकॅडमी मध्ये विविध प्रकारच्या डान्स स्टाईल शिकवल्या जातात त्यामध्येलोककला, हीप हॉप,वेस्टर्न, बॉलिवूड,फ्री स्टाईल,बी बॉइंग, 🛑ओमी डान्स अकॅडमीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या शाखा…