शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमार प्रशांत चव्हाण कुडाळ तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात आठवा

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे जिल्हा संघटक पंढरी जाधव यांस कडून सन्मान. कणकवली/मयुर ठाकूर शैक्षणिक वर्ष 2022- 23 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एस एल देसाई विद्यालय पाठ तालुका कुडाळ या विद्यालयाच्या विद्यार्थी कुमार यश…








