जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल आणि टेनिक्वॉईट स्पर्धेत कणकवली कॉलेज,कणकवली चे सुयश.

कणकवली/मयुर ठाकूर *१९ वर्षाखालील हॉलीबॉल मुले (द्वितीय क्रमांक)१) राज तांबे२) पार्थ मोदी३) दुर्गेश घाडीगांवकर४) मंथन टक्के५) ऋग्वेद जोशी६) रोहित घाडीगांवकर७) स्वयम गावडे८) आदित्य राणे९) आदित्य घाडीगांवकर१०) अनिरुद्ध दळवी११) शुभम दळवी१२) वेदांत राणे








