वृद्ध कलाकार मानधन निवड समिती,सिंधुदुर्ग येथे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्रा. हरिभाऊ भिसे यांचा कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली यांच्या वतीने होणार सत्कार.

शनिवार दिनांक 2 सप्टेंबर सायंकाळी चार वाजता परमहंस भालचंद्र महाराज संस्थान येथे कला क्षेत्रातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे संस्थेकडून आवाहन. कणकवली/मयुर ठाकूर कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था यांस कडून वृद्ध कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग येथे सदस्य पदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक हरिभाऊ…







