चंद्रयान तीन च्या सॉफ्ट लँडिंग कडे संपूर्ण जगाचे लक्ष…!

चंद्रयान तीन यशस्वी होण्यासाठी देशभरातून प्रार्थना. चंद्रयान तीन यशस्वी लॅण्ड झाल्यास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान यशस्वी उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरणार… कणकवली/मयुर ठाकूर. 22 जुलै 2019 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चंद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले…