वेदांत गावकर याची ‘आयसर’ पुणे येथे निवड
कणकवली /मयुर ठाकूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा माजी विद्यार्थी वेदांत विजय गावकर यांची ‘आयसर’ पुणे येथे भौतिकशास्त्र या विषयातून इंटिग्रेटेड पीएच.डी. साठी निवड झाली आहे.या साठी आवश्यक असलेली ‘जेस्ट’ ही परीक्षा सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन मुलाखतीस…