जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचे उज्वल यश

कणकवली/मयुर ठाकूर सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून प्रशालेला यशोशिखरावर नेऊन सोडले . या स्पर्धेत जिल्हाभरातून त्रेपन्न स्पर्धेक सहभागी झाले होते . U14 मुली . १ ) मृणाल पाटील तृतीय above 38 kg…

समाजाला अंधश्रद्धा घातकच-मनोज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक.

कणकवली/मयुर ठाकूर आपल्या समाजामध्ये श्रद्धेच्या नावाखाली जपली जाणारी अंधश्रद्धा ही समाजाचे शारीरिक मानसिक आर्थिक नुकसान करते काहीवेळ ती श्रद्धा अतिशय घातक ही ठरते असे प्रतिपादन माननीय श्री मनोज पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कणकवली यांनी केले .महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व…

जादूटोणा विरोधी कायदा व्याख्यान संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर. महाराष्ट् शासनाने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ ला संमत केला या कायद्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या साठी सर्व जिल्हयामध्ये मा . जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम समिती -PIMC स्थापन केली : या समितीच्या…

माणूस हा आ सो शेवरे यांच्या कवितेचे केंद्रस्थान – अनिल जाधव.

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान आणि सिंधुवैभव साहित्य समूह यांनी आयोजित केलेल्या ” आ सो शेवरे यांची कविता ” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान. कणकवली/मयुर ठाकूर. आ सो उर्फ आबा शेवरे हे कार्यकर्ते कवी होते. दलीत पँथर आणि दलीत चळवळ यांचा…

आयडियल प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा

कणकवली/ मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या प्रशालेत शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.संपूर्ण भारतभरात हा उत्सव थाटात साजरा केला जातो. विद्येची आराध्यदैवत असलेल्या सरस्वती मातेची पूजा-अर्चा यावेळी केली जाते.याचप्रमाणे…

आयडियल प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा

कणकवली/ मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या प्रशालेत शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.संपूर्ण भारतभरात हा उत्सव थाटात साजरा केला जातो. विद्येची आराध्यदैवत असलेल्या सरस्वती मातेची पूजा-अर्चा यावेळी केली जाते.याचप्रमाणे…

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा

कणकवली/मयुर ठाकूर विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला . शारदा देवीची मूर्ती मिरवणुकीने वाजत गाजत आणली त्यावेळी इंग्लिश माध्याम शाळेने लेझिम व वारकरी नृत्य सादर केली ढोल तासांच्या गजरात शारदे मातेचे आगमन झाले . मंत्रोच्चाराने सरस्वती मातेची…

स्त्रियांना सन्मानाने जगू द्या-लेखा मेस्त्री.

कणकवली/मयुर ठाकूर. कणकवलीतील काही सुजाण, संवेदनाशील मनाच्या, माणूस म्हणून जगु इच्छिणाऱ्या ” मानवता ,” ग्रुपची सदस्या.मगाशी ” सामुहीक बलात्कार, “तो ही , घटस्थापने दिवशीच???वाचल आणि अवाक झाले. ही कणकवली , विकासाच व्हिजन, सुसंस्कृत तालुका, बाबांची कर्मभुमी, कार्यसम्राटांची मायभुमी! तिथे हे…

ज्ञानाचे अदान – प्रदान ही आधुनिक युगाची गरज- युवराज महालिंगे

कणकवली/मयुर ठाकूर “ज्ञान, माहिती आणि कल्पनांचे अदान- प्रदान करणे व त्या अनुषंगाने सामाजिक ,शैक्षणिक उपक्रमात योगदान देणे ही एकविसाव्या शतकातील आधुनिक युगात काळाची गरज आहे. त्या पद्धतीने आपण पुढे गेलेच पाहिजे; नाहीतर काळाच्या ओघात आपण मागे पडतो याचे भान विद्यार्थी…

जादूटोणा विरोधी कायदा कार्यशाळा रविवारी कणकवली इथे.

जिल्ह्यात पीआयएमसी आणि अभाअंनि तर्फे जादूटोणाविरोधी कार्यशाळा कणकवली/मयूर ठाकुर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग मध्ये रविवार दि…

error: Content is protected !!