आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा.

कणकवली/मयूर ठाकूर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात पार पडला.आज शरीर तंदुरुस्त व निरोगी राहण्यासाठी योगा किंवा प्राणायामाची नितांत गरज आहे आणि जर ते निरोगी राहिले…