भजनी कलाकारांच्या हितासाठी अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ मुंबई महाराष्ट्र राज्य संस्थेची स्थापना.

बुवा संजय गावडे यांचा पुढाकार. कणकवली लोककलाकार यांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ मुंबई महाराष्ट्र या भजन संस्थेची स्थापना करण्यात अली आहे. कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळाव तसेच शासकीय विविध योजनाचा लाभ कलाकारांना मिळवून द्यावा…








