‘चिमणी पाखरं’ चा नृत्य सन्मान सोहळा थाटात संपन्न

वर्षा वैद्य यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रदान २८८ कलाकार आणि ३० गृपना पुरस्कार वितरित निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयातला नृत्य क्षेत्रातला पहिलाच पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज सभागृहात मोठ्यात थाटात संपन्न झाला. कुडाळच्या चिमणी…

अत्याधुनिक सिंधुकेअर हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज

सर्जिकल आयसीयूमध्ये गोव्याला ठरणार पर्याय आज कुडाळमध्ये होतोय भव्य शुभारंभ डॉ. मकरंद आणि डॉ. गौरी परुळेकर यांचे वैद्यकीय क्षेत्रात एक नवं दालन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हयात कुठेही अपघात झाला कि गंभीर रुग्णाला तातडीनं गोवा किंवा कोल्हापूरला हलवण्याचा…

रिल्स मालवणीच्या ‘मालवणी अवॉर्ड्स’ सोहळ्याची रुपरेषा जाहीर

चंदू शिरसाट यांना यंदाचा कला सिंधू सन्मान पुरस्कार घोषित  ४ एप्रिलला कुडाळात विविध मालवणी पुरस्कार वितरण मालवणी रिल्सची स्पर्धा सुद्धा जाहीर निलेश जोशी । कुडाळ : मालवणी नटसम्राट कै. मच्छिन्द्र कांबळी यांचा ४ एप्रिल हा जन्मदिवस. मालवणी भाषा दिन म्हणून…

पालक मेळाव्यातून मिळाली  बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना

कुडाळमध्ये नागरी प्रकल्पांतर्फ़े आयोजन ‘मिकी माउस’ ठरले सर्वात मोठे आकर्षण निलेश जोशी । कुडाळ : बाल विकास प्रकल्प रत्नागिरी- सिंधुदुर्ग नागरी प्रकल्पातर्फे ० ते ३ वयोगटातील मुलांसाठी व पालकांसाठी कुडाळ येथील तालुका स्कूलच्या प्रांगणात अलीकडेच पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

Azərbaycanda Rəsmi Sayt

Content Problem Olmadan Ios üçün 1xbet Yükləyin Ios üçün Tətbiqi Vurmaq üçün Qr Kodu Oxuttətbiqi Vurmaq üçün Aşırım Et Seçilmişlər Ilə Ödənişləri Gur Et Mostbet-dən Depozitlər Və Pul Vəsaitləri Azərişıq Nfc Kartı Bet Mobi Hər Cihazda Istifadə Edilə Bilər Mostbet…

कुडाळमध्ये २९ ला नृत्य सन्मान सोहळा

चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमीच आयोजन नृत्य कलाकार, निवेदक, कोरिओग्राफर यांचा होणार सन्मान रवी कुडाळकर आणि सुनील भोगटे यांची पत्रकार परिषद निलेश जोशी । कुडाळ : कुडाळच्या चिमणी पाखरं डान्स अकॅडेमीच्या वतीने नृत्य क्षेत्रातला पुरस्कार वितरणाचा नृत्य सन्मान सोहळा रंगणार आहे.…

पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर हा व्हाईस ऑफ मीडियाचा उपक्रम स्तुत्य – जिल्हाधिकारी

पत्रकारांच्या आरोग्यशिबिराला उत्तम प्रतिसाद प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : विकासाच्या प्रक्रियेत सतत समाजाभमुख कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले.  सिंधुदुर्गनगरी येथे…

सामान्य नागरिकांसाठी कुडाळ तहसील कार्यालय नेहमी तत्पर !

तहसीलदार वीरसिंग वसावे यांची ग्वाही तहसीलदार वसावे यांची पत्रकारांशी सकारत्मक चर्चा निलेश जोशी । कुडाळ : कुडाळ तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची कामे प्राधान्याने हाती घेवून ती पुर्ण केली जातील, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांची ससेहोलपट होणार नाही त्यादृष्टीने आमची यंत्रणा कार्यरत राहील…

संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये महिला दिन संपन्न

निलेश जोशी । कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयांमध्ये जागतिक महिला दिन महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये वावरणाऱ्या मान्यवर महिलांचे मार्गदर्शन यानिमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभले.या कार्यक्रमाला सीए…

आ. वैभव नाईक यांनी परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स बाबतच्या शासन निर्णयाचे फुकाचे श्रेय घेऊन नये !

शिवसेना तालुका प्रमुख राजा गावकर यांची आम. वैभव नाईकांवर जोरदार टीका किरण सामंत, उदय सामंत यांच्या प्रयत्नातून तो शासन निर्णय निलेश जोशी । सिंधुदुर्ग : परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करण्याबाबतचा शासन निर्णय सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत आणि उद्योगमंत्री उदय…

error: Content is protected !!