मालवणी वातावरणात संपन्न झाला रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड शो

ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट यांना कला सन्मान पुरस्कार प्रदान मालवणच्या हापूस गॅंगने जिंकली मालवणी रिल्स स्पर्धा निलेश जोशी । कुडाळ : आम्ही मालवण्यानी आमच्यातील खेकडा वृत्ती सोडूया आणि मालवणी माणसाला नेहमी प्रोत्साहन देऊया, असा संदेश देत रिल्स मालवणी आयोजित मालवणी…








