श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने संविता आश्रमाला १०१ खुर्च्या प्रदान

प्रतिनिधी । कुडाळ : श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर या संस्थेला काल गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून १०१ खुर्च्या देण्यात आल्या.संविता आश्रम पणदूर ही संस्था केली अनेक वर्ष अपंग व निराधार बांधवांची सेवा करून त्यांना…