प्रशिक्षण घेऊन विकासाची गंगा आणूया – अमोल पाठक

कुडाळ मध्ये ‘आमचा गाव आमचा विकास’ अंतर्गत प्रशिक्षण निलेश जोशी । कुडाळ : विकास प्रशासनातील आयडॉल म्हणून कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची ख्याती आहे आज विकासाशी संबंधित प्रशिक्षण घेऊन विकासाची गंगा अविरतपणे चालवली पाहिजे असे प्रतिपादन कुडाळ…