कुडाळ पं.स. चा ‘वाडवाळ’ महोत्सव उत्साहात

पंचायत समितीचे ‘पालखीचे भोई’सन्मानित बीडीओ विजय चव्हाण त्यांच्या सेवानिवृत्तीचे औचित्य निलेश जोशी । कुडाळ : कुडाळच्या सर्वागीण विकासासाठी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी घेतलेली गरुडझेप उल्लेखनीय आहे. भविष्यात कुडाळला येणाऱ्या बिडीओना हा काटेरी मुकुट कसा पेलवेल हा प्रश्न आहे. बीडीओ विजय…








