सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने घेतली महावितरणच्या  जनसंपर्क अधिकाऱ्यांची भेट

वीज ग्राहकांच्या प्रश्नांबाबत चर्चा वीज ग्राहकांची लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांचे आश्वासन निलेश जोशी । कुडाळ : महावितरणचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांची आज कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी…

पोटनिवडणुक । गावराईत भाजप तर तेंडोलीत उबाठा

निलेश जोशी । कुडाळ : गावराई ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत प्रणिता मेस्त्री या भाजपाच्या विजयी झाला त्यांना 137 मध्ये पडली त्यांच्या प्रतिस्पर्धी दिपाली धुरी यांना 116 मते पडली पाच मते नोटासाठी पडली.तेंडोली पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या मीनाक्षी वेंगुर्लेकर विजयी झाल्या त्यांना 198…

हुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच

समीर पालव सरपंचपदी निलेश जोशी । कुडाळ : हुमरमळा (अणाव) येथे गाव पॅनलचा सरपंच विराजमान झाला आहे. गाव पॅनलचे समीर पालव हे सरपंचपदी निवडून आले आहेत. त्यांना २२० मते मिळून ते विजयी झाले तर उबाठा सेनेचे प्रणित पालव याना १५५…

हुमरमळा (वालावल) बंगेनी गड राखला पण ग्रा. पं.मध्ये भाजपची एन्ट्री

सरपंचपदी उबठाचे अमृत देसाई चिट्ठीचा कौल भाजप सदस्याच्या बाजूने निलेश जोशी । कुडाळ : हुमरमळा-वालावल या ग्रामपंचायतीमध्ये गेले कित्येक वर्ष उबाठा सेनेची एक हाती सत्ता होती. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत मात्र भाजपने एन्ट्री केली आहे. असे असले तरी उबाठा सेनेचे अतुल…

भडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत फडकला भाजपचा झेंडा

सरपंचपदी भाजपचे गुणाजी लोट निलेश जोशी । कुडाळ : गेले काही वर्ष शिवसेनेकडे असलेली भडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीवर यावेळी भाजपने एक हाती या ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी ३ उमेदवार होते. यामध्ये भाजपच्या उमेदवार गुणाजी लोट यांना ४११…

वर्दे ग्रामपंचायतीवर उबाठा सेनेचा झेंडा

सरपंचपदी उबाठा सेनेचे महादेव पालव निलेश जोशी । कुडाळ : वर्दे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी ५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये उबाठा सेनेचे महादेव पालव यांना ३०८ मते मिळून ते विजयी झाले. तर भाजपचे विजय उर्फ गुंडू सावंत यांना २४६…

वालावल ग्रा.प. भाजपकडे

राजेश प्रभू सरपंचपदी निलेश जोशी । कुडाळ : वालावल ग्रामपंचायत भाजपकडे आली आहे. वालावल ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपाचे राजेश प्रभू विजयी झाले आहेत राजेश प्रभू यांना 838 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सागर पाटकर यांना 384 मते…

कुडाळमध्ये २ भाजप, २ ऊबाठा आणि एक गाव पॅनल सरपंच

कुडाळ तालुका ग्रा.प.सार्वत्रिक निवडणूक निकाल निलेश जोशी, । कुडाळ : कुडाळ तालुक्यात पाच ठिकाणी झालेल्या ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी २ ठिकाणी भाजप, २ ठिकाणी उबाठा सेना तर एका ठिकाणी गाव पॅनेलचे सरपंच निवडून आले आहेत. वालावल ग्राम पंचायतीमध्ये भाजपचे…

‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवाची यशस्वी सांगता

डॉ. अमेय देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती शेवटच्या दिवशी पाककला स्पर्धा आणि लकी ड्रॉचा निकाल जाहीर निलेश जोशी । कुडाळ : नर्मदाआई संस्थेच्या वतीने येथील महालक्ष्मी हॉल मध्ये दिवाळी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सव आणि प्रदर्शनाला उत्तम…

विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करा -प्रभाकर सावंत

‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवात केले आवाहन प्रभाकर सावंत आणि श्वेता कोरगावकर यांची खरेदी महोत्सवाला भेट निलेश जोशी । कुडाळ : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि छोट्या छोट्या कारागिरांसाठी चांगली असून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त कारागिरांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली नोंदणी करून…

error: Content is protected !!