बाल एकपात्री अभिनय स्पर्धेत देवदत्त घोणे प्रथम

बालदिन निमित्त एस के प्रॉडक्शन हाऊसचे आयोजन लवकरच आंतराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल निलेश जोशी । कुडाळ : एस के प्रॉडक्शन हाऊस यांच्यावतीने १४ नोव्हेंबर या बाल दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या बाल एकपात्री अभिनय स्पर्धेत देवदत्त घोणे याने प्रथम क्रमांक पटकावला.…

झारापमधे बालदिन उत्साहात

प्रतिनिधी । कुडाळ : निरागसता,, खळखळता उत्साह ,कायम उत्सुकता आणि अद्भुततेचे वेड याने बालपण भारावलेले असते. या गुणावर शाबासकीची थाप देण्यासाठी,लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी बालदिन साजरा केला जातो. मात्र “रोजचा दिन” हा बालदिन होण्याची गरज असल्याचे मत झाराप सरपंच दक्षता…

बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त संविता आश्रमला दिल्या भेटवस्तू

कला प्रदर्शनातील वस्तू विक्रीतून मिळालेल्या रकमेतून दिल्या भेटवस्तू प्रतिनिधी । कुडाळ : येथील बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कला प्रदर्शनातील वस्तूंच्या विक्रीतून मिळालेली रक्कम व त्यातून घेतलेले पदार्थ, वस्तू कुडाळ येथील आणावं येथील संविता…

भाजप कार्यकर्त्यांची धनगर बांधवांसोबत दिवाळी

फराळासह केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची दिली माहिती निलेश जोशी । कुडाळ : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनावरून व माजी खासदार निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार भाजपा कुडाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या वर्षीची दिवाळी नेरूर येथील…

दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

तेंडोलकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर निलेश जोशी । कुडाळ : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा महाराष्ट्र शासनाचा ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली- हुडकुंभावाडी येथील दशावतारातील भीष्माचार्य व ज्येष्ठ कलाकार यशवंत (काका) रघुनाथ तेंडोलकर यांना…

आडेली येथील नृत्य स्पर्धेत मृणाल, पूर्वा, दुर्वा विजेत्या

उत्कर्ष मंडळाची जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा प्रतिनिधी । कुडाळ : आडेली येथील जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत पूर्वा मेस्त्री दुर्वा पावसकर विजेत्या ठरल्या. उत्कर्ष कार्यकारी मंडळ डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर आडेली यांच्या वतीने दिपावली शो टाईम चे आयोजन करण्यात आले…

नैतिकता आणि प्रामाणिकतेचा वस्तुपाठ म्हणजे मधु दंडवते – उमेश गाळवणकर

कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रा. मधू दंडवते यांचा स्मृतिदिन साजरा प्रतिनिधी । कुडाळ : “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, नैतिकता व प्रामाणिकतेचा वस्तुपाठ असणारी, निष्कलंक महान विभूती म्हणजे मधु दंडवते होय. .कोकण रेल्वे मार्फत कोकणच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे माजी रेल्वेमंत्री माजी…

धगधगत्या मशालींनी उजळला किल्ले रायगड

श्री शिवचैतन्य सोहळ्यासाठी शेकडो मावळे रायगडावर प्रतिनिधी । कुडाळ : श्री शिवचैतन्य सोहळ्याच्या निमित्ताने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वराज्याची राजधानी  रायगड किल्ला धगधगत्या मशालीनीं, उजळला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शिवभक्त पारंपारिक वेषात किल्ले रायगडावर उपस्थित होते.श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती,…

आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेत  सत्यवान गावकर प्रथम

एसके प्रॉडक्शन हाऊसचा उपक्रम  रंगभूमी दिनाचे औचित्य  निलेश जोशी । कुडाळ :  मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून एसके प्रॉडक्शन हाऊस यांनी  आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेत सत्यवान गावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. संपूर्ण  जगभरातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद  मिळाला.   दि.  ३१ ऑक्टोबर…

दिपावलीच्या पूर्वसंध्येला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुभेच्छा भेट.

ब्युरो । नवीदिल्ली : गेल्या अनेक वर्षांची परंपरा कायम राखत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिपावलीच्या पूर्वसंध्येला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपल्या कुटुंबा समवेत भेट घेवून उज्वल भारताच्या नेतृत्वासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या वेळी अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमातही विशेष…

error: Content is protected !!