कर्ली आणि कालावल खाडीतील वाळू लिलावाचा मार्ग मोकळा

राष्ट्रवादी (अजितदादा गट) जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांची माहिती निलेश जोशी । सिंधुदुर्ग : राज्याचे बंदर तथा युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली व कालावल खाडीतील वाळू लिलावास एमएमबीने परवानगी दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी…

रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक सायकलिंगसाठी कुडाळचा रूपेश तेली पात्र

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून एकमेव सायकलपटू रुपेशच्या खडतर मेहनतीला यश निलेश जोशी । कुडाळ : रेस ॲक्राॅस अमेरिका या जागतिक दर्जाच्या सायकलिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळच्या रूपेश तेली या सायकलपटूची निवड झाली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून या एकमेव सायकलपटूची निवड झाल्याने सायकलपटू रूपेश तेलीचे…

भाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश प्रतिनिधी । कुडाळ : राज्य शासनाकडून केल्या जाणाऱ्या भात खरेदीवर बोनस जाहीर करण्याच्या आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. भात खरेदीवर हेक्टरी २० हजार रु बोनस रक्कम सरकारने जाहीर केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

कुडाळमध्ये २१ ला मोफत आरोग्य तपासणी

कुडाळ लायन्स क्लबचा उपक्रम रक्तातील साखर, चरबी घटक वगैरेची चाचणी प्रतिनिधी । कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आणि डॉ रेड्डी लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर पाटणकर यांच्या शांता हॉस्पिटल येथे २१ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते १ या…

सिंधुदुर्ग हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा – रुणाल मुल्ला

कुडाळ येथे चर्मकार समाज गौरव सोहळा संपन्न दिनदर्शिका प्रकाशन, गुणगौरव सोहळा प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा संस्कृतीची ओळख जपणारा जिल्हा आहे. आजची तरुण पिढी येथील दशावतार लोककला पुरातन कला जोपासून वाटचाल करत आहेत हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कुडाळ…

वझरे-दोडामार्ग येथील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत मृणाल सावंत विजेती

गोवा आणि महाराष्ट्र या राज्यतून २५ स्पर्धक सहभागी प्रतिनिधी । कुडाळ : वावळेश्वर कला क्रीडा मंडळ वझरे गावठणवाडी (ता दोडामार्ग) आयोजित महाराष्ट्र गोवा राज्य मर्यादित आंतरराज्य भव्य एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळी कुडाळची मृणाल सावंत विजेती ठरली दोन्ही राज्यातून 25 स्पर्धक…

अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाचे काय झाले ?

मनसे शिष्टमंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल या कामात वनविभाग वेगळ्या भूमिकेत असल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर खुलासा करण्याची मागणी प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : माणगाव खोऱ्यातील अंजिवडे (वाशी) गावात होणाऱ्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प होणार असल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊन बरेच दिवस लोटले. असून याविषयी…

जिल्हा रुग्णालयात ढिसाळ कारभार !

मनसेने घेतली डाॅक्टर अधीकाऱ्यांची झाडाझडती जिल्हा रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यांच्यामध्ये ताळमेळ नाही जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची होतेय हेळसांड प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यात समन्वय नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांना फार त्रास सहन करावा…

शेतकऱ्यांना पीक विमा मुदतवाढ द्या – अमरसेन सावंत

शासनाला दिले मागणीचे निवेदन निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्गातील शेतकरी हवालदील झाला असुन त्यांच्या व्यथा ऐका. त्यांना पीक विमा मुदत वाढवून द्या अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख अमरसें सावंत यांनी शासनाकडे केली आहे. श्री. सावंत यांनी तहसीलदार कार्यालयात…

रंगकर्मींनी केला दशावतारी कलाकार यशवंत तेंडोलकर यांचा सत्कार 

तेंडोलकर यांना राज्य शासनाचा कला रजनी लोककला पुरस्कार झाला आहे जाहीर  निलेश जोशी । कुडाळ : राज्य शासनाच्या कला रजनी लोककला पुरस्कारात माझ्या जिल्ह्याच्या योगदानाबरोबरच माझे सर्व दशावतार बांधव व अलोट नाट्यप्रेमीचा सहभाग आहे सातासमुद्रापार पोचलेली आपली दशावतार लोककला अजुन…

error: Content is protected !!