हरकुळ बु. मध्ये चक्रीवादळाचे थैमान, शेकडो घरांना फटका!

कणकवली तालुक्यात चक्रीवादळाने नुकसानीची संख्या कोटीच्या घरात जाण्याची शक्यता हरकुळ बुद्रुक शेखवाडी मध्येच 20 हुन अधिक घरांचे नुकसान कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रूकसह हळवल, कळसुली, साकेडी गावातील घरांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळी पावसात एकट्या हरकूळ गावातच सुमारे १०० हुन अधिक…








