विधानसभा निवडणुकीच्या समन्वयक पदी माजी आमदार प्रमोद जठार यांचे नियुक्ती

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नियुक्ती आदेश

विधानसभेच्या निवडणुकी करता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या मतदारसंघाकरता भाजपाचे विधानसभा निवडणूक पक्ष समन्वयक म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांना नियुक्ती देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे नियुक्ती आदेश दिले आहे त.या निवडणुकीमध्ये सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी ही जबाबदारी जठार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!