शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर केली पोलखोल

८० टक्के बेड रिकामी मात्र रुग्णालयातील कपडे धुण्याचे तब्बल ५६ लाख रु. झाले बिल वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांनी त्रुटी, समस्यांचा वाचला पाढा सहसंचालकांकडे समस्या सोडविण्याची केली मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी








