सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निर्दोष

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद येथील शासकीय विश्रामगृहात कोरोना कलावधीत स्वॅब कलेक्शन सेंटरमधील कक्ष सेवक विजय गणपती चौरे याला शिवीगाळ व मारहाण करत शर्ट फाडला. तसेच त्याला धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी नीतेश शशिकांत भोगले…





