वाघेरी माजी पोलीस पाटील, माजी सरपंच व उपसरपंचांवर गुन्हा दाखल

बेकायदेशीर रित्या खाजगी जमिनीत बांधलेला कोंडवाडा पाडत असताना केला अटकाव वाघेरी येथील सर्वे नंबर 55 मधील खाजगी जमिनीमध्ये बेकायदेशीर रित्या बांधलेला ग्रामपंचायतचा जीर्ण झालेला कोंडवाडा पाडत असताना या ठिकाणी येत जेसीबी फोडून टाकू अशी धमकी देऊन या ठिकानी जेसीबी व…








