भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार १२ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय…

आचरा कणकवली रस्त्यावरील वाढते गतीरोधक ठरतायत वाहतूकीस धोकादायक

तातडीने हटविण्याची वाहनचालकांची मागणी आचरा : आचरा कणकवली मार्गाच्या नुतनीकरण कामात ठेकेदाराकडून रस्त्यावर बेसूमार घालण्यात आलेले गतीरोधक वाहतूकीस धोकादायक ठरत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर गतिरोधक तातडीने न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवासी वाहतूक संघटनेचे विजय…

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये फार्मसीवरील पाचव्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

विविध तज्ञांसह देशभरातून सातशे विद्यार्थी होणार सहभागी सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रविवार 12 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्रातील विज्ञान’ या विषयावरची राष्ट्रीय परिषद संपन्न होत आहे. कॉलेजमार्फत आयोजित करण्यात येणारी फार्मसीवरील ही पाचवी राष्ट्रीय…

मालवणात रंगणार “क्रिकेटचा महासंग्राम”

लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार उधळण, “कोकण नाऊ”तर्फे सलग तिसऱ्या वर्षी ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित “कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३” , ४ कॅमेऱ्यांद्वारे प्रेक्षकांना लाईव्ह स्वरूपात पाहता येणारी पहिली स्पर्धा  मालवण : कोकणचं नंबर १ चं चॅनेल “कोकण नाऊ”तर्फे यावर्षीही ”व्हेरेनियम क्लाऊड” आयोजित ‘कोकण नाऊ…

श्री देव कलेश्वर मंदिर महाशिवरात्री उत्सवाचे कार्यक्रम जाहीर

कुडाळ : नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे यावर्षी महाशिवरात्र शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त मंगळवार, १४ फेब्रुवारीपासून कलेश्वर मंदिर येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.यामध्ये १४ फेब्रुवारी २०२३ रोजी, सकाळी ७ वाजता महारुद्र प्रारंभ, दुपारी…

महावितरणची गो ग्रीन सेवा यशस्वी दिशेने

ग्राहकांची वार्षिक १० लाखांची बचत सिंधुदुर्ग : “कागद वाचवा-पैसेही वाचवा” महावितरणकडून पर्यावरणपूरक गो ग्रीन सेवेसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना दरमहा छापिल कागदी वीजबिलाऐवजी नोंदणीकृत ई- मेलवर वीज बिल पाठविले जाते. गो ग्रीन सेवेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना दरमहा वीज बिलात १० रुपयांची…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर

मा.रमेश बैन्स महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजिनामा मंजूर करण्यात आला असून रमेश बैन्स महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्तकरण्यात आले आहेत ब्युरो न्यूज / कोकण नाऊ / मुंबई

राज्यातील शिवसेना पक्षाची सत्ता गेल्यावर सिंधुदुर्ग जिल्यात गुंडगिरी प्रवृती वाढली

मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदासंघाचां विकास खुटवला मंत्री नारायण राणे यांनी जिल्यात उद्योग खाते मार्फत किती उद्योग आणले ते जाहीर करावे खासदार विनायक राऊत यांची जोरदार टिका सावंतवाडी : राज्यातील शिवसेनेची सत्ता गेल्यावर जील्यात पुन्हा गुंडगिरी वाढू लागली…

श्री देव कलेश्वर मंदिर महाशिवरात्री उत्सव नियोजन बैठक संपन्न

कुडाळ : नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे यावर्षी महाशिवरात्र शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त शनिवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता नेरूर कलेश्वर मंदिर सभागृह येथे कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, पोलीस अधिकारी नदाफ, देवस्थान स्थानिक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष मध्ये सावंतवाडी तालुक्यांतील निरवडे गावांतील भाजप व शिंदे गटातील ६०० वर पदाधिकाऱ्यांचा व ग्रामस्थ विद्यमान ग्रामपंचयत सदस्य यांचा झाला जाहिर प्रवेश

विद्यमान ग्रामपंचयत सदस्य दशरथ मल्हार, तसेच संदिप पाढरे ,रेश्मा पांढरे, माजी सरपंच सुभाष मयेकर याचां समावेश सावंतवाडी : शिवसेनेत राज्यभरात आऊटगोईंग सुरू असताना सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात मात्र आज मोठा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजप सह शिंदे गटातील प्रमुख व माजी…

error: Content is protected !!