महेश सरनाईक यांना गौड ब्राह्मण सभेचा आदर्श पत्रकार पुरस्कार

२५ डिसेंबरला दादर, मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सभा, गिरगाव मुंबईच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार तथा लोकमतचे उपमुख्य उपसंपादक, सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक यांना यावर्षीचा स्वर्गीय रावबहादूर वासुदेवराव…

जत्रोत्सवातील जुगार बंद करा

युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस यांची मागणी प्रतिनिधी l दोडामार्ग जत्रोत्सवातील अंदर बाहर जुगार एक तर बंद करा नाहीतर राजरोसपणे खेळायला परवानगी द्या, अशी मागणी युवासेनेचे तालुकाप्रमुख भगवान गवस यांनी केली आहे.सध्या जिल्ह्यात जत्रोत्सव सुरु झाले आहेत. गावागावांत जत्रोत्सव सुरु झाल्याची…

कारच्या धडकेत जखमी झालेल्या “त्या” महिलेचा अखेर मृत्यू

जानवली रतांबी व्हाळ या ठिकाणी धडक देऊन कार चालकाने केले होते पलायन पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरू सफेद रंगाच्या चार चाकी ने जोरदार धडक दिल्याने या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार अंजली अमित साळवी (वय 37, रा. शिवाजीनगर कणकवली )…

दुचाकीस्वार महिलेला धडक देत कार चालकाचे पलायन

अपघातात महिला गंभीर जखमी महिला 50 फूट गेली धडकेनंतर फरफटात खारेपाटण च्या दिशेने जाणाऱ्या सफेद कलरच्या कार ने जोरदार धडक दिल्याने जानवली रतांबि व्हाळ या ठिकाणी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी 5. 40 वाजण्याच्या सुमारास घडला.…

राजकोट किल्ल्याच्या “त्या” घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा

काम निकृष्ट झाले नसल्याचा सा. बां. चा दावा अभिनव संकल्पना असल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे साजरा करण्यात आलेल्या भारतीय नौसेना दिवसाप्रित्यर्थ राजकोट किल्ल्यामध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण. पंतप्रधान यांच्या हस्ते…

आमदार नितेश राणेंच्या शिफारशीने 53 कोटी 62 लाखांच्या 52 कामांना मंजुरी

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या शिफारशीने 38 कोटी 35 लाखाच्या 5 कामांना मंजुरी कणकवली, देवगड, वैभववाडी, मालवण मध्ये विकास कामांचा धडाका केंद्रीय मंत्री नारायण राणे व कणकवली, देवगड व वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने पुरवणी अर्थसंकल्पीय अनुदान डिसेंबर…

अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2023 चे उद्या वितरण होणार

नवी दिल्ली येथे होणार पुरस्काराचे वितरण अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार (AVRSP) हा भारतीय रेल्वेवरील 100 रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पुरस्कार आहे ज्यांनी अनुकरणीय, उत्कृष्ट, गुणवान आणि प्रशंसनीय कामगिरी दाखवली आहे. 15 डिसेंबर 2023 रोजी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी…

उज्वला गॅस कनेक्शन वाटप कार्यक्रम शुक्रवार १५रोजी चिंदर येथेपंचक्रोशीतील ग्राहकांनी लाभ घ्यावा – राजन गांवकर

मालवण तालुका खरेदी विक्री संघ लिमिटेड मालवण भारत गॅस एजन्सी मालवण यांच्या वतीने पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन वाटप व नवीन उज्वला गॅस कनेक्शन अर्ज स्वीकारणे कार्यक्रम शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता चिंदर ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला आहे…

वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देवघोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपत्न होत आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव घोडेमुख देवस्थान प्रसिद्ध आहे. हा जत्रोत्सव कोंब्या जत्रोत्सव म्हणुन प्रसिद्ध आहे .नवसाला…

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण तर्फे कथाकथन व गीतगायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल,आचरा प्रशालेचे यश

बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संचलित सानेगुरूजी वाचन मंदिर धुरीवाडा मालवण येथे तालुकास्तरीय कथाकथन व गीतगायन स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शाळेचे नाव उज्वल केले आहे. कथाकथन स्पर्धेत ५वी ते ७वी या गटातकु. एंजल स्टीफन फर्नांडिस…

error: Content is protected !!