खारेपाटण येथील शिवसेनेची दहीहंडी फोडली राजापूर महिला गोविंदा पथकाने

किरण सामंत पुरस्कृत संजय आंग्रे, सूकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते आयोजन खारेपाटण येथील शिंदे शिवसेनेच्या वतीने किरण उर्फ भैया सामंत पुरस्कृत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सव आयोजन करण्यात आले होते.…








