गणेशउत्सव दहा दिवसावर येऊन ठेपला असल्याने गणपती शाळा गजबजल्या

सावंतवाडी

गणेश उत्सव दहा दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील तसेच जिल्यात गणेश चतुर्थीची लगबग सुरू झाली. मूर्तिकार मूर्ती रंगकामात मग्न झाले आहेत.

बाजारपेठामध्ये गणेशउत्सव जवळ आल्याने काळात सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यांना पूर्ण बाजारपेठ भरून गेले आहेत ,तर मुंबईहू पुणे येथून चाकरमानी गावी येण्याकरता कोकण रेल्वेतिकट करता मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे .कोकण रेल्वेच्या पूर्ण गाड्या फुल झाले आहेत .कोकणामध्ये गणेश चतुर्थीचा सर्वात मोठा सण मानला जातो .लाखो गणेश भक्त कोकणात या कालावधी येतात.

यावर्षी 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्त तयारीत मग्न आहेत.तर मूर्तीकार आपल्या शाळेमध्ये सध्या मूर्ती रंगविण्यात रात्र दिवस व्यस्त आहेत. यावर्षी मूर्ती काम शक्यतो मातीचेच केले आहे. यावर्षी शाडू मातीच्या व आपल्या कोकणी मातीच्या मातीपासूनच गणेश गणेश मूर्ती बनवण्यात भक्तगणांनी पसंती दर्शविले आहे. त्याचप्रमाणे गणेश वाद्य विक्रीसाठी बाजारपेठ भरलेले आहेत, त्याचप्रमाणे भजनी वस्तू खरेदी करता गर्दी आहे. त्याप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील गणपती शाळा, सध्या गजबजून गेले आहेत . गणेशमूर्तीकार गणेश मूर्ती रंगवण्यात मग्न आहेत .कोकणातील गणेशोत्सव म्हटलं की एक उत्सव आनंद सोहळा समजला जातो .या काळामध्ये बाप्पा आपल्या घरी येतो. त्यामूळे प्रत्येक गणेस भक्त आनदी असतो. गणेशवाला मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतो. बाजारपेठा भरून गेल्या आहेत.गणपती साठी लागणारे अनेक वस्तू सध्या भरून गेले आहेत आले आहेत.

error: Content is protected !!