शिवसेना उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत यांची पक्षातून हकालपट्टी

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले 6 वर्षांसाठी बडतर्फ पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका पक्षविरोधी कृती व पक्ष नेतृत्वाच्या हितास बाधा केल्याप्रकरणी शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी याबाबतचे प्रसिद्धी…







