स्वामी भक्ती प्रसार कार्यास महेश इंगळेंचे खूप मोठे योगदान

स्वामी समर्थ फेम अक्षय मुडावदकर यांचे भावोद्गारआचरा–अर्जुन बापर्डेकर———– अनंत कोटी ब्रम्हांडनायक असलेले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. वटवृक्ष मंदिरातील वटवृक्षाखाली बसून स्वामी समर्थांनी भाविकांना विविध माध्यमातून आपल्या जागृततेच्या अनेक प्रचिती…

कणकवली तालुका युुवक काँग्रेस च्या तालुकाध्यक्ष पदी अनिकेत दहीबावकर यांची नियुक्ती

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या सह पदाधिकाऱ्यांकडून नियुक्त पत्र प्रदानकणकवली तालुका युुवक काँग्रेस च्या अध्यक्ष पदी काँग्रेस चे कार्यकर्ते अनिकेत दहीबावकर यांची नियुक्ती युवक काँग्रेस चे सिंधुदुर्ग प्रभारी दीप काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. तेव्हा जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष ईर्षाद भाई…

मराठा सेवा संघ कणकवली तालुकाध्यक्षपदी सुशील सावंत

तर कार्याध्यक्षपदी भूषण राणे.. जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत यांनी निवड केली जाहीर मराठा सेवा संघ कणकवली तालुका कार्यकारीणी जिल्हाध्यक्ष एस. टी. सावंत यांनी आज जाहीर केली.मराठा सेवा संघ कणकवली तालुकाध्यक्षपदी सुशील सावंत तर कार्याध्यक्षपदी भूषण राणे,सचिव सदानंद चव्हाण, खजिनदार रुपेश…

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील शेतकऱ्याचा दगडाने ठेचून खुन

सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील लवू रामा सावंत या ५५ वर्षीय शेतकरी यांचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मयत सावंत हे आपल्या शेतात असणाऱ्या मांगरात रात्री झोपले होते. सकाळी त्यांचा भाऊ शेतात गेला…

कनेडीत होणार एक दिवस छोट्या दोस्तांसाठी

युवा संदेश प्रतिष्ठानचे आयोजन आंबे खाण्याच्या स्पर्धे चे देखील आयोजन युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षीही एक दिवस छोट्या दोस्तांचा हा धमाल मस्तीचा अभिनव उपक्रम शनिवार दिनांक २० मे २०२३ रोजी राबविला जाणार आहे. समाधी पुरुष हॉल, कनेडी बाजारपेठ , सांगवे…

२०२३ मधील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे संपन्न

२०२३ मधील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे संपन्न सिंधुदुर्गनगरी ; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, रविवारी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवून दिलेल्या शेड्युल नुसार जिल्हा विधी सेवा…

सिंधुपुत्राची रायगडवर सायकल स्वारी !

महाराजांना सायकलद्वारे अनोखा मुजरा, आदित्य जगदीश बटावलेचा अनोखा विक्रम, महादरवाजापर्यंत तब्बल १५०० पायऱ्या सायकल घेऊन सर, राईड फॉर मावळे #’डर के आगे मावळे हे’ ‘सायकल एडवेंचर राइड जर्नी’ कुडाळ ; राईड फॉर मावळे # ‘डर के आगे मावळे हे’ ही…

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवणातील शासकीय विश्रामगृह इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु

आ. वैभव नाईक यांनी शासकीय विश्रामगृहाच्या कामाची केली पाहणी तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आरसे महलाच्या नूतन इमारतीसाठी दोन कोटी मंजूर इमारतीत बदल न करता होणार…

संस्कारक्षम पीढी चांगल्या वाचनातूनच घडते – पराग नलावडे

रामेश्वर वाचनमंदिर येथे बालकुमार ज्ञानकोपराचा शुभारंभ संस्कार मिळण्याचे काम पुस्तकातून होत असते.चांगल्या वाचनातूनच संस्कारक्षम पीढी घडणार आहे. यासाठीच मुलांनी वाचन संस्कृती जोपासावी असे आवाहन गेली पंधरा वर्ष बालवाचन संस्कृती वाढविण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पराग नलावडे यांनी रामेश्वर वाचनमंदिर…

error: Content is protected !!