सेंद्रिय शेतीतील प्रचार व प्रसार

दिनांक ०३/१२/२०२४ रोजी रोटरियन राजेश सामंत आर्थिक नियोजक, सेंद्रिय शेतकरी व सामंत ऑरगॅनिक फार्म चे संचालक यांनी श्री. चंद्रकांत रामचंद्र पाटील उत्पादित करत असलेल्या सेंद्रिय निविष्ठा, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प , सेंद्रिय औषध व विविध प्रकारच्या सेंद्रिय फळे व भाजीपाला विषयक माहिती घेतली.