सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहास राज्यस्तरीय आई पुरस्कार जाहीर

मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे येथे 11 मे रोजी होणार पुरस्कार वितरण जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहास सुरेखाई प्रतिष्ठान राजापूर च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आई पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला आहे. 11 मे रोजी दुपारी…








