कुंभारमाठ येथील निकम कुटुंबीयांची आमदार वैभवजी नाईक यांनी घेतली सांत्वन पर भेट

श्री.अवधुत निकम यांचे दुःखद निधन झाल्याने आज कुंभारमाठ येथे निकम कुटुंबीय यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट आमदार वैभवजी नाईक यांनी घेतली यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना उपविभागप्रमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल परब,जय वस्त, पार्थ वस्त, चिंतामणी मयेकर, पदाधिकारी उपस्थित होते…

आर्थिक देवाणघेवाणीतून कुडाळ व कलमठ मधील तरुण कणकवलीत भर चौकात भिडले

एकाच पक्षातील दोन्ही गट असल्याने विषयावर पडदा कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात भार दुपारी फ्री स्टाईल राडा एकाच पक्षातील दोन तालुक्यांमधील युवकांमध्ये झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचा वाद आज कणकवलीत उफाळून आला. कणकवली राजकीय नाका बनलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात कुडाळ मधील…

कलमठ येथील तरुणाची आत्महत्या

तालुक्यातील कलमठ गावातील प्रशांत दयानंद पाष्टे (वय 27, लांजेवाडी) याने आपल्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली. प्रशांत हा आपल्या लांजेवाडी येथील दुकानात रोज रात्री झोपत असे. त्याप्रमाणे काल 27 मे रोजी प्रशांत दुकानात झोपायला गेला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह…

कणकवली तालुका कृषी विभागाच्या दिरंगाईचा महाविकास आघाडीकडून पर्दाफाश

चक्रीवादळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल पंधरा दिवस होऊन पाठवलाच नाही प्रभारी तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्याकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न उद्यापर्यंत अहवाल सादर केलेले कागद दाखवा अन्यथा कार्यालयाला टाळे मारणार कणकवली तालुक्यातील काही भागांमध्ये चक्रीवादळाने 15 दिवसांपूर्वी मोठे नुकसान झाले.…

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त

अनधिकृत वाळू उत्खनन रॅम्प जमीनदोस्त मसुरे प्रतिनिधीकालावल खाडी गडनदी किनारी मसुरे मर्डे परिसरातील मर्डे, डांगमोडे, कोईल-बांदिवडे येथील अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारण्यात आलेले एकूण २४ वाळू रॅम्प श्री.सुहास चव्हाण मंडळ अधिकारी मसुरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीम. वर्षा झालटे तहसीलदार मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली…

वारगाव विकास मंडळ मुंबई संचलित शेठ म.वि. केसरकर हायस्कूल चा दहावीचा निकाल १००%

वारगाव विकास मंडळ मुंबई संचलितशेठ म.वि. केसरकर हायस्कूल वारगाव चा मार्च 2024 चा दहावीचा निकाल 100℅. लागला असूनप्रथम तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे1) निशांत विजय घाडी 80% 2) तन्मय विलास तळेकर 79.60% 3) चिन्मयी दिपक ताम्हणकर 77%सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन संस्था…

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे हायस्कूल १०० % निकाल

कु.महाविश मुल्ला ९४.२० % गुण मिळवून प्रथम नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे इंगजी माध्यमाच्या शाळेचा १० वी मार्च २०२४ बोर्ड परीक्षेचा निकाल १०० % लागला असून आपल्या १०० % निकालाची परंपरा या शाळेने कायम राखली आहे. शाळेची विद्यार्थिनी कु. महावीश…

दहावीच्या परीक्षेत करून हायस्कूल चा निकाल 98.24 टक्के

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ हायस्कूल चा निकाल ९८.२४ टक्के लागला आहे. या परीक्षेकरिता हायस्कूल मधून एकूण 58 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तन्वी संतोष पारकर…

दहावी परीक्षेत नारीग्रे हायस्कूलचे शंभर टक्के यश

देवगड तालुक्यातील एस .बी .राणे हायस्कूल नारिंग्रे या प्रशालेचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मृण्मयी राजकुमार भावे हिने 93.80टक्के गुण मिळून प्रथम क्रमांक पटकावला. सुरभी सुनील बापट हिने 85 टक्के गुणमिळवून द्वितीय क्रमांक, तर वरून आशिष राणे याने…

error: Content is protected !!