भूमी अभिलेख कार्यालयात अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करा…

सीताराम कदम; जिल्हा भूमी अभिलेखांकडे निवेदनाद्वारे मागणी… भूमी अभिलेख कार्यालयात केलेल्या अर्जाची पोहोच देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सरंबळकदमवाडी येथील सीताराम कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या तक्रार अर्जात सीताराम कदम यांनी, कुडाळ…







