“माझा मोबाईल नॉटरीचेबल, गैरसमज करून घेऊ नका, दादा आता निवडून आले आहेत!

कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा “स्टेटस” राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय या स्टेटसचा रोख नेमका कुणावर? याची दबक्या आवाजात चर्चा केंद्रीय मंत्री व महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे काल लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून विजयी झाल्यानंतर त्यांचा जल्लोष काल साजरा…

कणकवली शहर मोठे मताधिक्य देत राणेंच्या पाठीशी ठाम राहिले!

कणकवली शहरातून नारायण राणे यांना 1 हजात 717 चे मताधिक्य विरोधी पक्ष आव्हान स्वीकारू शकले नाहीत यातच त्यांची क्षमता दिसली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा टोला कणकवली शहरातून केंद्रीय मंत्री व विद्यमान नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांना लीड मिळवून देणार…

राणेंचा विजय म्हणजे कोकणच्या जनतेचा विजय – विशाल परब

कोकणचे सुपुत्र व कोकणच्या विकासासाठी नेहमी गेली ४० वर्ष झटणारे आमचे सवचि मार्गदर्शक, प्रेरणास्थान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा विजय हा कोकणच्या जनतेचा विजय आहे. येथील जनतेने राणे यांच्या पाठिशी राहून आम्ही विकासाला साथ देतो हे दाखवून दिले आहे. राणेंचा विजय…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे नारायण राणे यांचे करण्यात आले जल्लोषी स्वागत…

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विजयी झालेले खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजी जल्लोषी…

राणें 50014 मताधिक्य घेत झाले विजयी..

नारायण राणेंच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मोठा वाटा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात 50,014 एवढे मताधिक्य घेत नारायण राणे विजयी झाले आहेत. या राणेंच्या विजयासाठी राणे समर्थक आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांना तिकीट जाहीर…

माजगाव येथे खाजगी बस व एसटी व मध्ये अपघात..

सावंतवाडी खाजगी बस एसटी यांच्यात समोरासमोर धडक बसून माजगावात अपघात झाला आहे. यात एसटी बसचा चालक केबीन मध्ये अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अन्य काही प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज सव्वा चार वाजण्याच्या सुमारास…

महायुतीचे विजयी उमेदवार नारायण राणे यांचे कणकवली भव्य दिव्य स्वागत करणार

कणकवली श्रीधर नाईक चौक ते बाजारपेठे मार्गे निघणार विजयी रॅली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून मोठ्या मोठ्या संख्येने विजय झाल्यानंतर राणेंची विजयी रॅली आज कणकवली शहरातून काढली जाणार आहे. कणकवली…

कणकवलीत नारायण राणेंच्या अभिनंदन चे बॅनर झळकले

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून राणेंचा “निश्चयाचा महामेरू” टॅगलाईन खाली बॅनर भाजपा कार्यकर्त्यांकडून कणकवलीत मोठा जल्लोष रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत असतानाच त्याची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपाकडून मोठा जल्लोष साजरा सुरू करण्यात आला…

नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच… विशाल परब

नारायण राणे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत केल्यामुळे त्यांच्या मतांचा आलेख वाढता आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिली. राणे यांच्या मताधिक्यात वाढ होत असल्यामुळे श्री. परब यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत श्री.…

रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या मतमोजणी मध्ये राणे – राउतांमध्ये काटे की टक्कर

मताधिक्यामध्ये राणे – राऊत यांचा जोरदार मुकाबला कार्यकर्त्यांची देखील उत्कंठा वाढली सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात नारायण राणे व विनायक राऊत यांच्यामध्ये काटे की टक्कर सुरू आहे. या सुरुवातीच्या फेरीत नारायण राणेंनी लीड घेतल्यानंतर त्यानंतरच्या काही फेऱ्यांमध्ये राऊत आघाडीवर…

error: Content is protected !!