दुर्लक्ष झाल्यास त्या दुर्घटनेला अधिकारी जबाबदार राहतील- अशोक सावंत

दोन्ही घटना गंभीर; वीज अधिकाऱ्यांना धरले धारेवर.. सावंतवाडी वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे सावंतवाडी व बांदा येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघे कंत्राटी कर्मचारी जखमी झाले आहेत, यांची गंभीर दखल कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी भेट घेतली. दरम्यान कंत्राटी कर्मचारी…

मोदींच्या शपथविधी समारंभाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना निमंत्रण

सिंधुदुर्गातील भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना देखील आहे निमंत्रण मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होत असून नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा रविवार दिनांक 09 जून रोजी दिल्ली येथे मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे.या सोहळ्यासाठी देशातील सर्व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत…

जिल्ह्यात 7 ते 8 जून रोजी यलो अलर्ट तर दि.9 ते 11 जून रोजी ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर दि. 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे.जिल्ह्यात दि. 7 व 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा…

सत्संग घराचा उद्घाटन सोहळा रविवारी

कुडाळ, प्रतिनिधी ज्ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ति (रजि. एफ १७९८) यांच्या सत्संग घर (नवीन मठ) उद्घाटन सोहळा येत्या रविवारी ९ जून २०२४ रोजी बावळाट पंचायतन शेत्रात ञान, कर्म, भक्ती आणि मुक्ति संस्था फौजदारवाडी (बावळाट-सावंतवाडी) येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.…

सामाजिक राजकीय जीवनात फेल गेलेल्या मंगेश गुरवांची वैफल्यातून टीका

सरपंच प्राची इस्ववलकर यांचे प्रत्युत्तर माझा भाजपा पक्ष प्रवेश पैशाच्या आमिषाने किंवा वैयक्तिक स्वार्था साठी नसून मागील १०वर्षात जो गावाचा विकास खुंटला होता ,त्याला चालना देण्यासाठी आम.नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून घेतला गेलेला हा निर्णय आहे .काल शिवसेना उपतालुका प्रमुख…

विजेच्या खांबावरून कोसळल्यामुळे सावंतवाडीत कंत्राटी वायरमन जखमी..

सावंतवाडी विजेच्या खांबावरून कोसळल्यामुळे सावंतवाडीत कंत्राटी वायरमन जखमी झाला आहे. ही घटना आज साडेबारा वाजण्याच्या सुमारास मच्छी मार्केट परिसरात असलेल्या इको बँकसमोर घडली. घननिल मिशाळ (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

जानवलीत मिडलकट मुळे पुन्हा एकदा महामार्गावर अपघातात एक गंभीर

दुचाकीला बसली कारची धडक वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल मिडल कट वरून वळत असताना दुचाकीची कारची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघेजण जखमी झाले. यातील दुचाकी वरील एकाचा पाय फॅक्चर झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कणकवली दाखल करण्यात आले आहे.…

खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांचा भाजपा प्रवेश हा वैयक्तिक स्वार्थासाठी

शिवसेना कणकवली उपतालूका प्रमुख मंगेश गुरव यांची टीका कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी नुकताच लोकसभेच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होताच दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी पक्षात भजपा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख…

मालवण येथे २३ रोजी एक दिवसीय समाज संवाद साहित्य संमेलन

नाथ पै सेवांगण आणि समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे आयोजन संस्था पदाधिकारी मधुकर मातोंडकर, किशोर शिरोडकर यांची महिती बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण येथे नाथ पै सेवांगण सभागृहात रविवार 23 जून रोजी एक…

रुपेश पावसकर यांनी घेतली नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामसंस्थांची भेट…

टोक्यांच्या त्रासापासून तोडगा काढण्यासाठी लवरच तोडगा निघेल… ग्रामस्थांना दिली ग्वाही; पुरवठा अधिकाऱ्यांशी केली चर्चा… शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी बुधवारी नेरुर गोंधयाळे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालयाबाहेर उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. शासन लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना…

error: Content is protected !!