गणेशोत्सवात गॅसटंचाई टाळा

घरगुती एलपीजी बुकिंगवरील २५ दिवसांची अट शिथिल करण्याची मागणी नगरसेवक मंदार शिरसाठ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरेसा पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगवरील २५ दिवसांची अट तात्पुरती शिथिल करावी तसेच…

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ सॅटेलाईट फोनचे वितरण; बीएसएनएलसोबत समन्वयातून मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छीमारांना पाच सॅटेलाईट फोनचे वितरण; मंत्री नितेश राणे सॅटेलाईट फोन सुविधा मच्छिमारांसाठी जीवनदायी संपर्क व्यवस्था; मंत्री नितेश…

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वह्यांचे उदार दान

कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयास समाजाभिमुख उपक्रमांतर्गत मूळचे परुळे येथीलआणि सिद्ध परफेक्ट सिस्टीम प्रा. लि., पुणेचे व्यवस्थापक प्रथमेश नाईक यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी १५ डझन वह्यांचे उदार दान दिले. याप्रसंगी चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई तसेच विद्यालयाच्या वतीने…

आषाढी एकादशीनिमित्त जिव्हाळा सेवाश्रमात भक्तिरसाची अवीट मैफल

श्री देवी माऊली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या भजन-गायनाने वातावरण झाले भक्तिमय कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमात आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या भजन व गायन कार्यक्रमाने संपूर्ण सेवाश्रम परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. शनिवारी (दि. २५ जुलै) झालेल्या या कार्यक्रमात चेंदवण…

कुडाळ येथील महिलेची ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या

कुडाळ शहरातील गणेशनगर येथील सौ.तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर (वय वर्षे ३६) या महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने पंख्याला घळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार…

मराठीतली स्वाक्षरी ही व्यक्तिमत्त्वाची ओळख – सुरेश ठाकूर

‘माझी आकर्षक मराठी स्वाक्षरी’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दहा उत्कृष्ट स्वाक्षऱ्यांचा गौरव आपली सुंदर आणि आपल्या मातृभाषेत साकारलेली स्वाक्षरी हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहे. अभिजात मराठी भाषेचा अभिमान बाळगत असताना प्रत्येकाने आपली स्वाक्षरी मराठीतूनच केली पाहिजे, असे प्रतिपादन सुरेश शामराव ठाकूर…

मराठी शाळांच्या संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज : डॉ. दीपक पवार

कुडाळ येथे महाराष्ट्रधर्म शिबिर मराठी शिक्षण, भाषा आणि कोकणच्या भवितव्यावर सखोल मंथन मराठी शाळा आपण टिकवल्या नाहीत तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांपैकी काहीही वाचणार नाही. त्यामुळे जात-धर्माचे भेद विसरून मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची…

डामरे येथे आयोजित रक्तदान शिबिरात २१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

कै.सावंत बाबा यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ मठ डामरे येथे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान व स्वामी समर्थ मठ देवस्थान डामरे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ जुलै २०२६ रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.या रक्तदान शिबिरामध्ये एकूण २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.…

कणकवली एस.टी. आगारचा विकास आराखड्यात आशियेकडे जोडणा-या रस्त्याचा समावेश करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांची मागणी ; सकारात्मक चर्चा कणकवली तालुक्यातील आशिये येथील प्रस्तावित परिवहन महामंडळ कणकवली बसस्थानक विकासकामाला गती देण्यात यावी. तसेच या बसस्थानक व आगार विकसित होत असताना कणकवली ते आशिये जोडणारा मार्ग नियोजित…

स्व. अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त 200 नारळ रोपांचे वाटप

दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी च्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत आयोजन स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी जनसेवा सप्ताह निमित्त प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्या संकल्पनेतून दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कळणे येथे राष्ट्रवादी…

error: Content is protected !!