टाळ-मृदंगाच्या गजरात रंगली आचरे नं. १ केंद्रशाळेची भक्तिमय दिंडी

विद्यार्थ्यांनी साकारली संतपरंपरेची अनुभूती : आचरा तिठा येथे रिंगण सोहळा ठरला लक्षवेधी ज्ञानोबा-तुकाराम… विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…” या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने आचरे परिसर भक्तिमय झाला. आषाढी एकादशीच्यानिमित्त केंद्र शाळा आचरे नं. १ येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भक्तिमय दिंडी…

महाराष्ट्राच्या सागरी विकासाला केंद्राचा भक्कम पाठिंबा!

नीतेश राणेंची केंद्रीय मंत्री सोनोवाल यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक महाराष्ट्रातील बंदर विकास, मत्स्यव्यवसाय, किनारी पायाभूत सुविधा आणि सागरी पर्यटनाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नीतेश राणे यांनी आज…

कोट्यवधींचे बॅडमिंटन कोर्ट दोन वर्षांपासून बंद

ईव्हीएम हटवून खेळाडूंसाठी खुले करा युवासेनेची आक्रमक मागणी कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडूंसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेले अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून वापराविना धूळ खात पडले असून, या कोर्टामध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन तात्काळ अन्यत्र हलवून क्रीडा संकुल खेळाडूंसाठी…

संवाद, संस्कार आणि शिक्षणाचे नातेजपा – साहित्यिक अजय कांडर

“संवाद हरवल्यास भाषा संपते, भाषा संपल्यास शिक्षण संपते, शिक्षण संपल्यास संस्कृती संपते आणि संस्कृती संपल्यास देश संपतो. त्यामुळे बोलीभाषेतून सुसंवाद साधत संवादाची परंपरा जपणे ही काळाची गरज आहे. शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर मुलांमधील सुप्त कला, सर्जनशीलता आणि…

वेताळबांबर्डे येथील तो जीवघेणा खड्डा पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ बुजवला

माध्यमांमधून वृत्त प्रसारित झाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ दिल्या होत्या सूचना वेताळ बांबर्डे-पावशी सीमेवर मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या दिशेने जाताना मोठा खड्डा पडला होता. याबाबत माध्यमांमधून वृत्तप्रसारित होताच त्याची तातडीने पालकमंत्री नितेश राणे यांनी दखल घेत महामार्ग प्राधिकरण विभागाला तातडीने…

आणि वायंगणी हायस्कूल परीसर स्वच्छ झाला

ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी प्रशालेच्या सभोवताली वाढलेल्या गवतामुळे सरपटणाऱ्या जनावरांची भीती निर्माण झाली होती. याबाबत संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने शालेय परिसराची साफसफाई करून दिली.मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, वायंगणी या प्रशालेच्या सभोवतालच्या परिसरात रान व गवत…

आपली सुंदर स्वाक्षरी आपले व्यक्तिमत्व दर्शविते—- सुरेश ठाकूर

“आपली सुंदर आणि आपल्याच मातृभाषेत साकारलेली स्वाक्षरी आपले व्यक्तिमत्व दर्शविते , अभिजात मराठी भाषेचा अभिमान सांगत असताना प्रत्येकाने आपली मराठीतूनच केली पाहिजे” असे उदगार सुरेश शामराव ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद मालवण आयोजित माझी आकर्षक मराठी स्वाक्षरी अभिनव स्पर्धेच्या…

कॅन्सरवर उपयुक्त ‘नरक्या’ च्या ७०० रोपांची नेरूर वनक्षेत्रात लागवड

वनमहोत्सवानिमित्त कुडाळ वनपरिक्षेत्राचा अनोखा उपक्रम दुर्मीळ औषधी वनस्पतींच्या संवर्धनावर भर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर वनमहोत्सवानिमित्त वृक्षारोपण मोहिमा वेगाने सुरू असताना कुडाळ वनपरिक्षेत्राने पर्यावरण संवर्धनासोबतच आरोग्यदायी दृष्टिकोन जोपासणारा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. नेरूर वनपरिमंडळातील वनक्षेत्रात कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी उपयुक्त मानल्या…

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत ; पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

मानसिक व शारीरिक छळाचा आरोप कुडाळ पोलिसांची तातडीची कारवाई ; उद्या न्यायालयात हजर करणार शहरातील गणेशनगर परिसरात पत्नीचा सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी सिद्धिविनायक…

वाचन संस्कृती जपा, सकारात्मक विचार जोपासा – जयप्रकाश परब

पाट हायस्कुलमध्ये गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. सकारात्मक आणि विधायक विचारच यशस्वी आयुष्याचा पाया ठरतात,” असा प्रेरणादायी संदेश सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश…

error: Content is protected !!