कणकवलीतील ज्येष्ठ व्यापारी रमेश कामत यांना पत्नीशोक

वैशाली कामत यांचे निधन आज 10 वाजता निघणार अंत्ययात्रा कणकवली बाजारपेठेतील जेष्ठ व्यापारी तथा प. पू. भालचंद्र महाराज यांचे भक्त रमेश कामत यांच्या पत्नी वैशाली रमेश कामत (वय वर्षे 72 ,रा विद्यानगर कणकवली) यांचे कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 25…

आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

आचरा येथील नाभिक बांधवांची पणदूर येथील सविता आश्रमात सेवा वृद्धांचे केली केस दाढी करून केली सेवा आपण समाजाचे काही देणं लागतो.याऋणातून काही प्रमाणात का होईना उत्तराई व्हावे वृद्धांची सेवा करावी या भावनेतूनच आचरा येथील बालगोपाळ मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंडळाच्या…

गणेश घाटाचे काम वार्ड क्र. ३ मध्ये सुरू, आधी हद्द समजून घ्या !

नगरसेविका नयना मांजरेकर यांना शाखाप्रमुख संदेश सावंत यांचा सल्ला शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांनी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “आपल्या वार्डाची हद्द आधी समजून घ्या आणि…

राज्यस्तरीय विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा उपक्रम मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा कुमारांसाठी असलेला कुमार विश्वकोश प्रकल्प याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील इयत्ता नववीच्या सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांकरिता राज्यस्तरीय ऑनलाइन…

रायगडावर तिथीनुसार २७ ला साजरा होणार ३५३ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी दिली माहिती मुख्यमंत्री, उपमुखमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवरायांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा सनई-चौघडे, ढोल-ताशे, तुतारी आणि रणशिंगांच्या गजरात मोठ्या उत्साहात यंदा शनिवार,२७ जून २०२६ रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न…

स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा – वैभव नाईक

ठाकरेसेनेची कुडाळात महावितरणला धडक अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना विचारला जाब येथील महावितरण कार्यालयावर माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने आज धडक देत स्मार्ट वीज मीटर, वाढीव वीज बिले आणि धोकादायक भूमिगत…

विध्यार्थ्यानी संस्कार आणि तंत्रज्ञान यांचा समतोल साधावा – ऍड. संग्राम देसाई

एसआरएम कॉलेजचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा मान्यवरांनी जागविल्या महाविद्यालय उभारणीच्या आठवणी आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ तथा महाराष्ट्र गोवा बार…

कोकणातील आंबा – काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ९० टक्के नुकसानीची आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक मदत…

वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे अमली पदार्थ व सायबर गुन्हेगारी विषयक मार्गदर्शन

वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “अमली पदार्थांचे दुष्परिणाम व सायबर गुन्हेगारी” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्री. निसर्ग ओतारी तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या…

error: Content is protected !!