ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी अर्जुन राणे यांची निवड

निवडी बद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला सत्कार कणकवली तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या च्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन राणे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.…








