शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्य वितरण व माध्यमिक /उच्च माध्यमिक गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न

त्याग,सेवा व समर्पण हे ब्रीदवाक्य अव्याहतपणे जोपासत ‘शिवगर्जना मित्र मंडळाने’ आपल्या समाजसेवेचा एक आगळावेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवलाय! जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ या प्रशालेत नुकताच हा शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा संपन्न झाला. रवींद्र जठार साहेब, (माजी वित्त व…








